निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| जिल्हा परिषदेकडील विविध विकास कामांचेसाठी मान्यताप्राप्त वास्तुविशारद पॅनल करणेबाबत. | जिल्हा परिषदेकडील विविध विकास कामांचेसाठी मान्यताप्राप्त वास्तुविशारद पॅनल करणेबाबत. (सर्व वास्तुविशारद यांना सुचित करणेत येते कि, आपण आपले कागदपत्रे व कामांसाठी आपला दर तात्काळ बंद पाकिटात दिनांक १०-११-२०२५ पावेतो सादर करावा). |
10/11/2025 | 10/11/2025 |
पहा (4 MB) डाउनलोड |
संग्रहित