बंद

    निविदा

    भूतकाळ फिल्टर करा निविदा
    निविदा
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    पशुवैद्यकीय खनिजे आणि जीवनसत्त्वे पुरवठ्यासाठी ई-टेंडरसाठी सूचना.

    पशुवैद्यकीय खनिजे आणि जीवनसत्त्वे पुरवठ्यासाठी ई-टेंडरसाठी सूचना.

    18/11/2025 02/12/2025 पहा (596 KB) डाउनलोड
    इंसेमिनेशन क्रेट कम ट्रॅव्हिसच्या (इंस्टॉलेशनसह) पुरवठ्यासाठी ई-टेंडर सूचिती

    इंसेमिनेशन क्रेट कम ट्रॅव्हिसच्या (इंस्टॉलेशनसह) पुरवठ्यासाठी ई-टेंडर सूचिती

    18/11/2025 02/12/2025 पहा (599 KB) डाउनलोड
    सिंहस्थ कुंभमेळा चे अनुषंगाने तिर्थक्षेत्र कावनई, टाके, बेझे या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे बाबत.

    जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत इमारत व दळण वळण (बांधकाम विभाग) क्र.१ चे अधिपत्याखाली तिर्थक्षेत्र कावनई, टाके, बेझे या कामाचा सिंहस्थ कुंभमेळा चे अनुषंगाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे बाबत.

    10/11/2025 17/11/2025 पहा (648 KB) डाउनलोड
    जिल्हा परिषदेकडील विविध विकास कामांचेसाठी मान्यताप्राप्त वास्तुविशारद पॅनल करणेबाबत.

    जिल्हा परिषदेकडील विविध विकास कामांचेसाठी मान्यताप्राप्त वास्तुविशारद पॅनल करणेबाबत.

    (सर्व वास्तुविशारद यांना सुचित करणेत येते कि, आपण आपले कागदपत्रे व कामांसाठी आपला दर तात्काळ बंद पाकिटात दिनांक १०-११-२०२५ पावेतो सादर करावा).

    10/11/2025 10/11/2025 पहा (4 MB) डाउनलोड
    शासकीय अंधशाळा, नाशिक या निवासी संस्थेकरीत सं 2025-2026 या वर्षात दरपत्रक मिळणेकरीत सूचना

    शासकीय अंधशाळा, नाशिक या निवासी संस्थेकरीत सं 2025-2026 या वर्षात किराणा, भाजीपाला, मटन, दूध, गणवेश खरेदी, कापड धुलाई, धान्य दळण, केसकर्तन, स्टेशनरी इ. बाबींची दर पत्रके मागवून खरेदी करणे संबंधित.

    16/09/2025 22/09/2025 पहा (5 MB) डाउनलोड