बंद

    भरती

    भूतकाळ फिल्टर करा भरती
    भरती
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा-नाशिक कंत्राटी पदभरती प्रक्रिया. सविस्तर जाहिरात क्र.०७/२०२५

    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्हयासाठी मनुष्यबळ पदभरती प्रक्रिया कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

    06/11/2025 14/11/2025 पहा (747 KB) डाउनलोड
    राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत कंत्राटी मनुष्यबळ पदभरती-Medical Officer MBBS पदाची समुपदेशनाने निवड प्रक्रिया यादी व सुचना

    राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत कंत्राटी मनुष्यबळ पदभरती Medical Officer MBBS पदाची समुपदेशनाने निवड प्रक्रिया यादी व सुचना.

    11/11/2025 11/11/2025 पहा (477 KB) डाउनलोड
    राष्ट्रीय आरोग्य अभियान – १५ व वित्त आयोग्य अंतर्गत कंत्राटी मनुष्यबळ पदभरती – मुळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन द्वितीय फेरी

    राष्ट्रीय आरोग्य अभियान – १५ व वित्त आयोग्य अंतर्गत कंत्राटी मनुष्यबळ पदभरती – मुळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन द्वितीय फेरी
    (पदाचे नाव – Medical Officer BAMS, Staff Nurse Female, MPW)

    10/11/2025 10/11/2025 पहा (464 KB) डाउनलोड
    अनुकंपा अंतिम ज्येष्ठता यादी

    अनुकंपा तत्वाने नियुक्ती मिळण्यासाठी पात्र उमेदवारांची दि. ०१ सप्टेंबर २०२५ रोजीची अंतिम प्रतीक्षासूची.

    18/09/2025 20/10/2025 पहा (3 MB) डाउनलोड
    कंत्राटी भरती-मेडिकल ऑफिसर (MBBS) पदाचे प्रारूप, पात्र व अपात्र यादी आक्षेपकरीता व सुचना

    राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत कंत्राटी भरती. मेडिकल ऑफिसर (MBBS) पदाचे प्रारूप, पात्र व अपात्र यादी आक्षेपकरीता व सुचना

    03/10/2025 20/10/2025 पहा (621 KB) डाउनलोड
    राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक विविध कंत्राटी पदभरती. सविस्तर जाहिरात क्र. ६/२०२५

    राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी पदभारती प्रक्रिया कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर अर्ज मागविणे बाबत. (मुलाखती मध्ये सहभागी होणे करिता ०१/१०/२०२५ रोजी स. १०:०० वाजता कै. रावसाहेब थोरात सभागृह(जुने) येथे उपस्थित राहणे).

    23/09/2025 01/10/2025 पहा (785 KB) डाउनलोड
    जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत सरळसेवा पदभरती-2023

    जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत सरळसेवा पदभरती-2023 अतिरिक्त कनिष्ठ लेखाधिकारी निवड सूची पदभरती गुणवत्ता यादी

    18/08/2025 18/09/2025 पहा (334 KB) डाउनलोड
    कंत्राटी(BAMS) वैद्यकीय अधिकारी मुलाखत

    कंत्राटी(BAMS) वैद्यकीय अधिकारी मुलाखतीसाठी दिनांक 18-09-2025 रोजी उपस्थित राहणे बाबत.(अंतिम गुणवत्ता यादीतील 01 ते 87 उम्मेदवार)

    18/09/2025 18/09/2025 पहा (868 KB) डाउनलोड
    अनुकंपा प्रतिक्षा यादी व मुळ कागपत्र पडताळणीबाबत

    अनुकंपा प्रतिक्षा यादी व मुळ कागपत्र पडताळणीबाबत

    10/09/2025 12/09/2025 पहा (4 MB) डाउनलोड
    आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची अंतिम यादी हरकती बाबत

    आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची अंतिम यादी हरकती बाबत

    23/07/2025 30/07/2025 पहा (1 MB) डाउनलोड
    मूळ कागद पत्रे पडताळणी व समुपदेशन यादी व सुचना. पदनाम- MPW

    १५वा वित्त आयोग, राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत कंत्राटी मनुष्यबळ पदभरती मूळ कागद पत्रे पडताळणी व समुपदेशन यादी व सुचना.
    पदनाम- MPW

    02/07/2025 02/07/2025 पहा (467 KB) डाउनलोड
    मोबाईल मेडिकल युनिट, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रोजंदारी तत्वावर मनुष्यबळ पदभरती Walk-In-Interview जाहीरात.

    मोबाईल मेडिकल युनिट, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रोजंदारी तत्वावर मनुष्यबळ पदभरती Walk-In-Interview जाहीरात.
    पदाचे नाव – Medical Officer-Female MBBS/BAMS/BUMS, ANM/Staff Nurse, Lab Technician, Pharmacist.

    02/07/2025 02/07/2025 पहा (718 KB) डाउनलोड