बंद

    भूतकाळ निविदा

    भूतकाळ फिल्टर करा निविदा
    निविदा
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    1 शासकीय अंधशाळा, नाशिक या निवासी संस्थेकरीत सं 2025-2026 या वर्षात दरपत्रक मिळणेकरीत सूचना

    शासकीय अंधशाळा, नाशिक या निवासी संस्थेकरीत सं 2025-2026 या वर्षात किराणा, भाजीपाला, मटन, दूध, गणवेश खरेदी, कापड धुलाई, धान्य दळण, केसकर्तन, स्टेशनरी इ. बाबींची दर पत्रके मागवून खरेदी करणे संबंधित.

    16/09/2025 22/09/2025 पहा (5 MB)
    2 जिल्हा परिषदेकडील विविध विकास कामांचेसाठी मान्यताप्राप्त वास्तुविशारद पॅनल करणेबाबत.

    जिल्हा परिषदेकडील विविध विकास कामांचेसाठी मान्यताप्राप्त वास्तुविशारद पॅनल करणेबाबत.

    (सर्व वास्तुविशारद यांना सुचित करणेत येते कि, आपण आपले कागदपत्रे व कामांसाठी आपला दर तात्काळ बंद पाकिटात दिनांक १०-११-२०२५ पावेतो सादर करावा).

    10/11/2025 10/11/2025 पहा (4 MB)
    3 सिंहस्थ कुंभमेळा चे अनुषंगाने तिर्थक्षेत्र कावनई, टाके, बेझे या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे बाबत.

    जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत इमारत व दळण वळण (बांधकाम विभाग) क्र.१ चे अधिपत्याखाली तिर्थक्षेत्र कावनई, टाके, बेझे या कामाचा सिंहस्थ कुंभमेळा चे अनुषंगाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे बाबत.

    10/11/2025 17/11/2025 पहा (648 KB)
    4 पशुवैद्यकीय खनिजे आणि जीवनसत्त्वे पुरवठ्यासाठी ई-टेंडरसाठी सूचना.

    पशुवैद्यकीय खनिजे आणि जीवनसत्त्वे पुरवठ्यासाठी ई-टेंडरसाठी सूचना.

    18/11/2025 02/12/2025 पहा (596 KB)
    5 इंसेमिनेशन क्रेट कम ट्रॅव्हिसच्या (इंस्टॉलेशनसह) पुरवठ्यासाठी ई-टेंडर सूचिती

    इंसेमिनेशन क्रेट कम ट्रॅव्हिसच्या (इंस्टॉलेशनसह) पुरवठ्यासाठी ई-टेंडर सूचिती

    18/11/2025 02/12/2025 पहा (599 KB)
    6 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी साहित्य खरेदी करणेबाबत.

    प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी साहित्य खरेदी करणेबाबत.

    13/12/2025 29/12/2025 पहा (253 KB)
    7 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी औषध खरेदी बाबत.

    प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी औषध खरेदी बाबत.

    13/12/2025 29/12/2025 पहा (256 KB)
    8 जिल्हा वार्षिक योजना आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सिकल सेल किट व औषधी खरेदी- 30/01/2026

    जिल्हा वार्षिक योजना आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सिकल सेल किट व औषधी खरेदी- 30/01/2026

    30/01/2026 12/02/2026 पहा (9 MB)
    9 जिल्हा परिषद २०% सेस अंतर्गत “अनुदानीत वसतीगृहातील मागासवर्गीय विदयार्थ्यांना अंथरुण पांघरुन इ. साहीत्य पुरविणे.”

    समाज कल्याण विभाग जि.प. नाशिक यांच्या वतीने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद २०% सेस अंतर्गत “अनुदानीत वसतीगृहातील मागासवर्गीय विदयार्थ्यांना अंथरुण पांघरुन इ. साहीत्य पुरविणे.” ही योजना घेण्यात आली असुन सदर योजनेअंतर्गत नाशिक जिल्हयातील विविध अनुदानित वसतीगृहातील मागासवर्गीय मुलांना गादी, उशी, उशी कव्हर इ. साहीत्य पुरवठा करणेकामी ई-निविदेव्दारे (Maha-tender) वर पुरवठाधारकांकडुन निविदा मागविण्यात येत आहे.

    04/02/2026 17/02/2026 पहा (405 KB)
    10 पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत पशुवैद्यकीय औषधांचा पुरवठा करणे बाबत.

    पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत पशुवैद्यकीय औषधांचा पुरवठा करणे बाबत.

    11/03/2026 25/03/2026 पहा (472 KB)