दर पत्रके
भूतकाळ फिल्टर करा दर पत्रके
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवट तारीख | संचिका |
|---|---|---|---|---|
| विद्यार्थ्यांना आधुनिक मोबाईल ॲपच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणेबाबत दरपत्रक मागविणे, शिक्षण विभाग (प्राथमिक)जिल्हा परिषद नाशिक | जिल्हा वार्षिक योजना सन 2025 26 नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेचे वर्ग इयत्ता चौथी व सातवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक मोबाईल ॲप द्वारे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे कामे दरपत्रक सादर करण्याबाबत. |
30/12/2025 | 05/01/2026 |
पहा (864 KB) |