बंद

    जिल्हा परिषद २०% सेस अंतर्गत “अनुदानीत वसतीगृहातील मागासवर्गीय विदयार्थ्यांना अंथरुण पांघरुन इ. साहीत्य पुरविणे.”

    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    जिल्हा परिषद २०% सेस अंतर्गत “अनुदानीत वसतीगृहातील मागासवर्गीय विदयार्थ्यांना अंथरुण पांघरुन इ. साहीत्य पुरविणे.”

    समाज कल्याण विभाग जि.प. नाशिक यांच्या वतीने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद २०% सेस अंतर्गत “अनुदानीत वसतीगृहातील मागासवर्गीय विदयार्थ्यांना अंथरुण पांघरुन इ. साहीत्य पुरविणे.” ही योजना घेण्यात आली असुन सदर योजनेअंतर्गत नाशिक जिल्हयातील विविध अनुदानित वसतीगृहातील मागासवर्गीय मुलांना गादी, उशी, उशी कव्हर इ. साहीत्य पुरवठा करणेकामी ई-निविदेव्दारे (Maha-tender) वर पुरवठाधारकांकडुन निविदा मागविण्यात येत आहे.

    04/02/2026 17/02/2026 पहा (405 KB)