बंद

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

    आज टाकेघोटी त.इगतपुरी येथे म.उपमुख्यकार्यकरी अधिकारी श्री.महेश पाटील , गटविकास अधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी व गावातील नागरिक यांच्या उपस्थित मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाविषयी स्वच्छता रॅली, वृक्ष लागवड, शाळा भेट व इतर उपक्रम राबविण्यात आले.