बंद

    ई-ऑफिस

    ई-ऑफिस-

    ई-ऑफिस ही प्रशासनिक कामे डिजिटल पद्धतीने व्यवस्थापित करणारी प्रणाली आहे, ज्यामुळे दस्तऐवजांची ट्रॅकिंग, मंजुरी, रिपोर्टिंग आणि मॉनिटरिंग सोपी, जलद आणि पारदर्शक होते. दररोज चा प्रगतिक अहवाल खालील प्रमाणे आहे.