शिक्षण विभाग (माध्यमिक),जिल्हा परिषद नाशिक
नाशिक जिल्ह्यातील खाजगीअनुदानित व अंशत: अनुदानित माध्यमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आस्थापना विषयक सर्व कामकाज -उदा.संस्थेने नियुक्त केलेल्या कर्मचारी यांना मान्यता देणे बाबत, संस्थेने दिलेल्या पदोन्नतीस मान्यता देणे बाबत, माध्यमिक शाळाचे संदर्भात आलेल्या तक्रारीच्या संदर्भात चौकशी करणे बाबत, इत्यादी.
- नवीन स्वयं अर्थसाहायित शाळांचे प्राप्त प्रस्तावांचे छाननी करून परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करणे.
- इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेचे सर्व कामकाज व सनियंत्रण करणे.
- नवोदय परीक्षा व सैनिकी शाळा परीक्षा बाबतचे कामकाज करणे.
- विज्ञान प्रदर्शन व मेळावा आयोजन करणे.
- राज्य व राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार बाबतचे कामकाज.








