बंद

    इवद क्र. ०१

    • सोनवणे सर
      श्री. संदिप विठ्ठल सोनवणे

      कार्यकारी अभियंता

      (संपर्क क्र. ७०८३०२४९१५)

    संक्षिप्त टिप्पणी

     

    विभागाचे नाव: बांधकाम इ व द विभाग क्रमांक 01 जि.प.नाशिक

    कार्यक्षेत्र

     

    तालुके क्षेत्रफळ लोकसंख्या (जनगणना२०२१ नुसार )
    १) नाशिक 1266.50  चौ.किमी. 2,02,482
    )सिन्नर 1340.10  चौ.किमी. 2,92,075
    ३) इगतपुरी 1021.00   चौ.किमी. 2,53,513
    ४) त्र्यंबकेश्वर 1049.81   चौ.किमी. 1,55,991
    ५) पेठ 934.00    चौ.किमी. 1,19,838
    6) दिंडोरी 1323.40   चौ.किमी. 2,97,975

    लोकप्रतिनिधी

     

    तालुके
    १) नाशिक

    मा. आ. श्रीम. सरोज बाबुलाल आहेर – विधानसभा सदस्य

     

    )सिन्नर

    मा. आ. श्री. माणिकराव शिवाजीराव कोकाटे– विधानसभासदस्य

     

    ३) इगतपुरी मा. आ. श्री. हिरामण भिकाजी खोसकर – विधानसभा सदस्य
    ४) त्र्यंबकेश्वर
    ५) पेठ मा.आ. श्री. नरहरी सिताराम झिरवाळ – विधानसभा सदस्य
    6) दिंडोरी

     

     

    रस्ते सांख्यिकी

     

    रस्त्याचा प्रकार नाशिक सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ दिंडोरी

    एकूण

    लांबी

    ग्रा. मा. (कि.मी.) 318.20 1039.80 467.69 610.60 507.20 1002.70 3946.19
    इजिमा (कि.मी.) 78.30 58.20 134.55 133.40 66.10 218.70 689.25

    एकूण

    लांबी(कि.मी.)

    396.50 1098.00 602.24 744.00 573.30 1221.40 4635.44

    आरोग्य विभाग सांख्यिकी

     

      नाशिक सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ दिंडोरी एकूण संख्या
    प्रा. आ. केंद्र  (संख्या) 05 07 09 07 07 10 45
    उप केंद्र 29 36 49 35 29 66 244
    एकूण (संख्या) 34 43 58 42 36 76 289
    पशुवैद्यकीय विभाग सांख्यिकी
      नाशिक सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ दिंडोरी  एकूण संख्या
    श्रेणी 1 07 06 09 04 05 07 38
    श्रेणी 2 09 13 05 10 04 13 54
    पशुवैद्यकीय दवाखाने एकुण(संख्या) 16 19 14 14 9 20 92
       

     

    शिक्षण विभाग सांख्यिकी

      नाशिक सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ दिंडोरी एकूण संख्या
    जि.प.शाळा प्राथमिक 69 174 171 189 155 161 919
    आदर्श शाळा 38 34 52 57 34 51 266
    एकूण (संख्या) 107 208 223 246 189 212 1185
    अंगणवाडी विभाग सांख्यिकी
      नाशिक सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर /हरसुल पेठ दिंडोरी एकूण संख्या
    प्रकल्प 1 203 188 356 376 255 177 1555
    प्रकल्प 2 00 211 00 00 00 174 385
    एकूण (संख्या) 203 399 356 376 255 351 1940
    विश्रामगृहेसांख्यिकी
      नाशिक सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ दिंडोरी एकूण संख्या
    विश्रामगृहे 01 01
    संवर्ग निहाय मंजुर, भरलेली व रिक्त पदांची माहिती रचना (आकृतीबंध)
    इवद विभाग क्रमांक-1, जिल्हा परिषद, नाशिक
    अ.क्र. संवर्गाचे नांव मंजुर पदे भरलेली पदे रिक्त पदे
    1 कार्यकारी अभियंता 01 01 00
    2 उप कार्यकारी अभियंता 01 00 01
    3 कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता 04 04 00
    4 प्रमुख आरेखक 01 0 01
    5 आरेखक 01 01 00
    6 स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 06 02 04
    7 वरिष्ठ यांत्रिकी 01 01 00
    8 कनिष्ठ यांत्रिकी 01 01 00
    9 तारतंत्री 01 00 01
    10 जोडारी 01 00 01
    11 कनिष्ठ प्रशासन अधिकारी 01 01 00
    12 सहायक लेखाधिकारी 01 01 00
    13 वरिष्ठ सहायक लिपीक 10 07 03
    14 कनिष्ठ सहायक लिपीक 11 09 02
    15 वरिष्ठ सहायक लेखा 02 01 01
    16 कनिष्ठ सहायक लेखा 01 01 00
    17 वाहन चालक 01 01 00
    18 परिचर 09 07 02
    एकुण 54 37 17

    राबवल्या जाणाऱ्या योजना व त्यांची माहिती

    • बांधकाम विभाग क्रमांक-1, जिल्हा परिषद, नाशिक विभागातील महत्वपुर्ण विभाग, असुन या विभागा अंतर्गत नाशिक, सिन्नर, इगतपुरी , त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी हे सहा तालुके येतात या विभागांतर्गत खालील प्रमाणे विविध योजनेतील विकास कामे केली जातात.
    • 3054 /5054 अर्थसंकल्पीय व डी.पी.डी.सी. अंतर्गत बिगरआदिवासी / आदिवासी उपयोजना अंतर्गत मार्ग व पुल रस्ते विशेष दुरुस्ती अंतर्गत ग्रामीण रस्ते,पूल व इतर जिल्हा मार्ग यांची कामे केली जातात
    • 2059 सार्वजनिक बांधकाम मंडळाकडील इमारती दुरुस्ती अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती  इमारत बांधकाम व दुरुस्ती केली जातात.
    • स्थानिक विकास कार्यक्रम (खासदार / आमदार / डोंगरी) अंतर्गत मा.लोकप्रतिनिधी यांनी मंजुर केलेली विकास कामे हाती घेतली जातात.
    • अंगणवाडया बांधकामे :- ग्रामिण भागातील अंगणवाडी बांधकामे व दुरुस्ती केली जातात.
    • 2210 वैद्यकीय सेवा सार्वजनिक आरोग्य इमारती  बांधकाम  व  दुरुस्ती :- ग्रामिण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांची नविन बांधकामे व दुरुस्ती केली जाते.
    • जि.प.सेस अंतर्गत :- रस्ते, मोऱ्या बांधकाम दुरुस्ती,शाळा दुरुस्ती इ.कामे हाती घेतली जातात.
    • जनसुविधा, मुलभुत सुविधा, मगांराग्रारोहयो,अंतर्गत शासन स्तरावर मा.लोक प्रतिनिधी यांनी मंजुर केलेली विकास कामे हाती घेतली जातात.
    • पशुसंवर्धनअंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना केंद्रांची इमारत बांधकामे व दुरुस्तीची कामे केली जातात.
    • यात्रास्थळ (ब,क वर्ग तिर्थक्षेत्र)अंतर्गत ग्रामिण भागातील तिर्थक्षेत्र व यात्रा भरणाऱ्या ठिकाणी  कायमस्वरुपी आवश्यक असणाऱ्या मुलभुत सुविधा पुरविल्या जातात.

    मजुर सहकारी संस्था, सुशिक्षीत बेरोजगार अभियंता व पंजिबध कंत्राटदार नोंदणी  या कार्यालया मार्फत केली जाते.

    प्रस्तावना
    माहितीचा अधिकार अधिनियम–२००५ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासकीय / निमशासकीय यंत्रणांवर चांगले नियंत्रण आले आहे. तसेच या कायद्यामुळे शासकीय कामकाज कसे होत आहे, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, त्यातील विविध स्तरावरील टप्पे / प्रक्रिया याचीही माहिती सर्व सामान्य जनतेला खुली होणार आहे. तसेच शासनाचा कारभार जसजसा पारदर्शक होत जाईल तसतशी जनतेच्या मनातील संदिग्धता कमी होत जाईल. तसेच दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यालाही आपोआपच आळा बसेल.

    या अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:
    • काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे.
    • कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे.
    • साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे.
    • माहिती छापील प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.

     

    संपर्क –

    कार्यकारी अभियंता –  bnc1nsk@gmail.com