बंद

    राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा-नाशिक कंत्राटी पदभरती प्रक्रिया. सविस्तर जाहिरात क्र.०७/२०२५

    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा-नाशिक कंत्राटी पदभरती प्रक्रिया. सविस्तर जाहिरात क्र.०७/२०२५

    राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक जिल्हयासाठी मनुष्यबळ पदभरती प्रक्रिया कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

    06/11/2025 14/11/2025 पहा (747 KB)