बंद
    cm fadnavis sir
    माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
    dycm shinde sir
    मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास व गृह निर्माण) श्री. एकनाथ शिंदे
    dy cm pawar sir
    मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) श्री. अजित पवार
    माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
    माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग श्री. जयकुमार गोरे
    Yogesh Kadam sir
    माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग श्री. योगेश कदम
    Eknath Davle sir
    मा. प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग श्री. एकनाथ डवले
    CEO sir
    मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार (भा.प्र.से.)

    आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे. बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली. १ मे १९६२ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आज रोजी १५ पंचायत समिती आणि १,३७३ ग्रामपंचायती ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. ७३ व्या घटना दुरूस्तीद्वारे महिलांना सत्तेत सहभाग दिलेला असून ग्रामसभाद्वारे ग्रामपंचायतींना जादा अधिकार देणेत आलेले आहे. शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियांन, मोहिम राबविण्यात नाशिक जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.
    (सविस्तर वाचा).

    “बालविवाह मुक्त नाशिक”

    हा प्रकल्प महाराष्ट्रातील बालविवाहाचे प्रमाण जास्त असलेल्या १२ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे (धुळे, नाशिक, जळगाव, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर, धाराशिव). यात महिला व बाल विकास, शिक्षण, ICDS, आरोग्य आणि पंचायत या पाच प्रमुख शासकीय विभागांचा समावेश आहे, जे जिल्हा टास्क फोर्स आणि जिल्हा कृती योजनांद्वारे समन्वय साधतात.

    (अधिक माहितीसाठी येथे जा)

    राज्य शासनाच्या १५० दिवसीय सेवाकर्मी कार्यक्रमाचा गुणांकण तक्ता-

    (पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

    मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली व विशेष प्रयत्नांमुळे जिल्ह्यात विविध लोकहितकारी व विकासाभिमुख उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. त्यापैकी काही महत्त्वपूर्ण उपक्रम पुढीलप्रमाणे-

    वृत्तालेख

    महत्वाचे दुवे

    अधिकृत प्रसारमाध्यमे

    हेल्पलाइन नंबर

    • Citizen’s Call center: 155300
    • Emergency Police: 100
    • Emergency Helpline: 112
    • Crime Stopper: 1090
    • Women Helpline: 1091
    • Child Helpline: 1098
    • Citizen’s Call center: 155300
    • राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार: 011-1078

    छायाचित्र दालन

    • WhatsApp Image 2025-08-26 at 19.23.27 WhatsApp Image 2025-08-26 at 19.23.27
    • सुपर ५० टॉपर सुपर ५० टॉपर
    • बालस्नेही आंगणवडी बालस्नेही आंगणवडी
    • उजाळली आंगणवडी उजाळली आंगणवडी
    • मॉडेल विलेज मॉडेल विलेज
    • Smart PHC Deopur Smart PHC Deopur
    • Screenshot 2025-09-27 160522 Screenshot 2025-09-27 160522
    • मिशन मॉडेल स्कूल Mission MOdel School2
    • Mission BHagirath Model Mission BHagirath Model
    • राष्ट्रीय पोषण महाअभियान Rasthriy Mahaposhan