आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे. बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली. १ मे १९६२ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आज रोजी १५ पंचायत समिती आणि १,३७३ ग्रामपंचायती ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. ७३ व्या घटना दुरूस्तीद्वारे महिलांना सत्तेत सहभाग दिलेला असून ग्रामसभाद्वारे ग्रामपंचायतींना जादा अधिकार देणेत आलेले आहे. शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियांन, मोहिम राबविण्यात नाशिक जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.
(सविस्तर वाचा).

श्री. ओमकार पवार (भा.प्र.से.)
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी

डॉ. श्री. अर्जुन गुंडे
अति. मुख्य कार्यकारी अधिकारी

श्रीमती प्रतिभा संगमनेरे
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
- सर्वसाधारण बदली प्रक्रिया–बदली समुपदेशन सुधारित वेळापत्रक-येथे क्लिक करा.
- वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी यांचे माहे मे-२०२५ मधील बदली बाबत.
जिल्हा परिषद स्तरावरून बदलीने दिलेल्या पदस्थापनेत अंशतः बदल/रद्द करणे बाबत कारणे.
अर्ज करण्यासाठी येथे जावे-क्लिक करा
(अर्ज स्विकारण्याची शेवटची मुदत- रविवार, ०८-०६-२०२५, संध्या. ०६:०० पावेतो)
- अनुकंपा तत्वावर गट ड व गट क पदावर नियुक्ती देणेकरिता रिक्त पदांचा तपशिल, शैक्षणिक अर्हता तसेच समवेत अंतिम ज्येष्ठता यादी- (सविस्तर वाचा)
- विशेष शिक्षक अंतिम सेवा जेष्ठता यादी-माहे जुलै 2025. (सविस्तर वाचा)
- “मिशन आत्मनिर्भर” योजनेंतंर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संसाधन कक्ष.! (येथे क्लिक करा)
- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, सन्माननीय आशिमा मित्तल मॅडम ह्यांच्या अथक परिश्रमानंतर जिल्ह्यातील गट संसाधन केंद्रांचा कायापालट.! (येथे क्लिक करा)
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली व विशेष प्रयत्नांमुळे जिल्ह्यात विविध लोकहितकारी व विकासाभिमुख उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. त्यापैकी काही महत्त्वपूर्ण उपक्रम पुढीलप्रमाणे-
- ‘सुपर ५०’ उपक्रम- (सविस्तर पहा)
- ‘मिशन भगीरथ’- (सविस्तर पहा)
- ‘मिशन आत्मनिर्भर’- (सविस्तर पहा)
- ‘डिजिटल क्लासरूम’- (सविस्तर पहा)
- ‘मिशन कामधेनु’- (सविस्तर पहा)
- ‘मिशन मॉडेल स्कूल’- (सविस्तर पहा)
- ‘मॉडेल व्हिलेज’- (सविस्तर पहा)
- ‘स्मार्ट अंगणवाडी’- (सविस्तर पहा)
- ‘स्पेलिंग बी’- (सविस्तर पहा)