बंद

    ताज्या बातम्या

    cm fadnavis sir
    माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
    dycm shinde sir
    माननीय उपमुख्यमंत्री (नगर विकास व गृह निर्माण) श्री. एकनाथ शिंदे
    dy cm pawar sir
    माननीय उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) श्री. अजित पवार
    माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
    माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग श्री. जयकुमार गोरे
    Yogesh Kadam sir
    माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग श्री. योगेश कदम
    Eknath Davle sir
    प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग श्री. एकनाथ डवले
    CEO sir
    मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ओमकार पवार (भा.प्र.से.)

    आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे. बलवंतराय मेहता समितीने ग्रामीण विकासात ग्रामीण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीची शिफारस केली आहे. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाने १ मे १९६२ रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशा रीतीने त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना केली. १ मे १९६२ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेची स्थापना झाली. आज रोजी १५ पंचायत समिती आणि १,३७३ ग्रामपंचायती ग्रामीण भागांच्या विकासासाठी कार्यरत आहेत. ७३ व्या घटना दुरूस्तीद्वारे महिलांना सत्तेत सहभाग दिलेला असून ग्रामसभाद्वारे ग्रामपंचायतींना जादा अधिकार देणेत आलेले आहे. शासनाची कोणतीही नवीन योजना, अभियांन, मोहिम राबविण्यात नाशिक जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.
    (सविस्तर वाचा).

    • मिशन आत्मनिर्भर” योजनेंतंर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी संसाधन कक्ष.! (येथे क्लिक करा)
    • ‘बाविवाह मुक्त नाशिक‘ (येथे क्लिक करा)
    • मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, सन्माननीय आशिमा मित्तल मॅडम ह्यांच्या अथक परिश्रमानंतर जिल्ह्यातील गट संसाधन केंद्रांचा कायापालट.! (येथे क्लिक करा)

    मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली व विशेष प्रयत्नांमुळे जिल्ह्यात विविध लोकहितकारी व विकासाभिमुख उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. त्यापैकी काही महत्त्वपूर्ण उपक्रम पुढीलप्रमाणे-

     

    • वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचारी यांचे माहे मे-२०२५ मधील बदली बाबत.

    जिल्हा परिषद स्तरावरून बदलीने दिलेल्या पदस्थापनेत अंशतः बदल/रद्द करणे बाबत कारणे.

    अर्ज करण्यासाठी येथे जावे-क्लिक करा

     (अर्ज स्विकारण्याची शेवटची मुदत- रविवार, ०८-०६-२०२५, संध्या. ०६:०० पावेतो)
    • अनुकंपा तत्वावर गट ड व गट क पदावर नियुक्ती देणेकरिता रिक्त पदांचा तपशिल, शैक्षणिक अर्हता तसेच समवेत अंतिम ज्येष्ठता यादी-  (सविस्तर वाचा)
    • विशेष शिक्षक अंतिम सेवा जेष्ठता यादी-माहे जुलै 2025. (सविस्तर वाचा)

    कसे पोहोचाल?