विभाग प्रमुख-
श्री. प्रविण श्रीधर पाटील
शिक्षणाधिकारी (माध्यमिक),
जिल्हा परिषद, नाशिक
९०९६८६३७०२
नावीन्यपूर्ण उपक्रम:
सुपर– 50
नाशिक जिल्ह्यातील ग्रामिणभागातीलअनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील शासकीय,अनुदानित, अंशत: अनुदानित विद्यालय, आदिवासी विभाग व समाज कल्याण विभागाच्या माध्यमिक विद्यालयातून इयत्ता 10 वीच्या परिक्षेत 70 % गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व पालकांच्या उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लक्ष इतकी असणा-या 110 विद्यार्थ्यांसाठी निवासी व निशुल्क स्वरुपात विज्ञान शाखेच्याअभ्यासक्रमाबरोबर JEE व NEET हे व्यावसायिक प्रवेश प्रशिक्षण देण्यासाठी सुपर-50 हा नाविन्य पूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
योजने चे निकष-
- नाशिक जिल्हयातील ग्रामिण भागातील शासकीय,अनुदानीत,अंशत3 अनुदानित विद्यालयातून विद्यार्थी इयत्ता 10 वीच्या परीक्षेत 70 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
- सदर योजने चा लाभ घेण्यास इच्छुकअसणा-या विद्यार्थ्यास शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेत प्रवेश घेणे बंधनकारक राहील.
- सक्षम प्राधिका-यांनी दिलेले अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्याचा अधिवास नाशिक जिल्हयातील ग्रामिण भागतील असावा.
- सदर उपक्रमात निवड झालेल्या विद्यार्थ्यास प्रशासनाने निश्चित केलेल्या शैक्षणिक संस्थेत दोन वर्ष निवासी नि:शुल्क प्रशिक्षण घेणे बंधनकारक राहील. प्रशिक्षणअभ्यासक्रमअर्धवटस्वरुपातसोडतायेणाननाही.त्याकरिताविद्यार्थ्याची व पालकांचीतयारी /संमतीआवश्यकराहील.
- दिव्यांगकोटयातूननिवडझालेलयाविद्यार्थ्यांना 40 % दिव्यांगत्वअसल्याचेसक्षमप्राधिका-यांचेप्रमाणपत्रसारकरणेआवश्यकराहील.
- सदरयोजनेचालाभघेण्यासाठीइच्छुकविद्यार्थ्यांनानिवडचाचणीपरीक्षाअनिवार्यराहीततसेचसदरनिवडचाचणीपरीक्षेतउच्चतमगुणमिळालेल्याविद्यार्थ्यांचीनिवडमर्यादितस्वरुपातकरण्यातयेईल.
विद्यार्थांचीनिवड– JEE व NEET साठी 11 विद्यार्थी
- आदिवासीउपयोजना (TSP) अंतर्गतअनुसूचितजमातीयाप्रवर्गाचे 40 विद्यार्थी(JEE + NEET)
- अनुसूचितजातीउपयोजना (SCP) अंतर्गतअनुसूचितजातीयाप्रवर्गाचे 15 विद्यार्थी(JEE + NEET)
- इतरसर्वसाधारणप्रवर्गातील 55 विद्यार्थी(JEE + NEET)
- उपरोक्तनमुदसंख्येत 4 दिव्यांगविद्यार्थ्यांनासंधीउपलब्धकरुनदेण्यातयेते.
- निवडचाचणीपरिक्षेव्दारेगुणानुक्रमेयादीतयारकरुनगटशिक्षणाधिकारी,पंचायतसमितीयांचेमार्फतकागदपत्रपडताळणीकरण्यातयेवूनपडताळणीअंतीपात्रठरलेल्याविद्यार्थ्यांचीअंतिमनिवडयादीजिल्हापरिषदेच्यासंकेतस्थळावरप्रसिध्दकरण्यातयेते.
- उपक्रमासाठीजिल्हानियोजनसमितीकडूननिधीप्राप्तहोतो.
- ई-निविदाप्रसिध्दकरण्यातयेवूनQCBC च्याआधारेशैक्षणिकसंस्थेचीनिवडकेलीजाते.
- सन 2023-24 व 2024-25 तसेच 2024-25 व 2025-26 साठीसंतउपासणीमहाराजबहुउद्रदेशीयसेवाभावीसंस्थासंचलितउपाध्येकॉलेजऑफसायन्स,सैय्यदपिंप्रीता.जि.नाशिकयासंस्थेचीनिवडकरण्यातआलीआहे.
- सन 2023-24 व 2024-25 याशैक्षणिकवर्षाचे 110विद्यार्थीसध्याइयत्ता 12 वीतआहेत. तर 2024-25 व 2025-26 यायाशैक्षणिकवर्षाचे 110 विद्यार्थीसध्या 11 वीतआहेत. विद्यार्थ्यांनाविज्ञानशाखेच्यानियमितअभ्यासक्रमाबरोबरच JEE व NEET हेव्यावसायिकप्रवेशप्रशिक्षणदेण्यातयेते.
- ग्रामिणभागातीलविद्यार्थ्यांना JEEव NEET याव्यावसायकिअभ्यासक्रमाचेप्रशिक्षण / मार्गदर्शननिशुल्कउपलब्धझाल्यानेत्यांनाउच्चशिक्षणाचीसंधीउपलब्धहोणारआहे.