• छापा
 • लघुपाटबंधारे विभाग

  प्रशासकीय
  समिती

  लघुपाटबंधारे विभाग

  विभागाचे नाव :- लघु पाटबंधारे विभाग ( पूर्व/ पश्चिम), जिल्हा परिषद, नाशिक

  • नाशिक जिल्हा परिषदेकडील लघु सिंचनाची कामे लघु पाटबंधारे विभाग (पश्चिम) व (पूर्व) या दोन विभागां मार्फत करण्यात येतात.
  • ज्या विभागांतर्गत खालील प्रमाणे तालुके समाविष्ठ आहेत.
  • ल.पा.पुर्व
   १) सिन्नर
   २) निफाड
   ३) चांदवड
   ४) येवला
   ६) मालेगाव
  • ल.पा.पश्चिम
   १) नाशिक
   २) इगतपुरी
   ३) त्र्यंबकेश्वर
   ४) पेठ
   ५) दिडोरी
   ६) कळवण
   ७) सुरगाणा
   ८) देवळा
   ९) बागलाण
  • लघु पाटबंधारे पूर्व विभागाकडे कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता याची आस्थापना , उप अभियंता यांचे कडील पेन्शन प्रकरण , उप अभियंता याची आस्थापना आहे .यांची यादी स्वतंत्र सादर केली आहे एकूण १५ तालुक्यांपैकी १४ उपविभागाची शाखा अभियंता यांची आस्थापना या विभागाकडे आहे .
  • सभांबाबत - जलव्यवस्थापन व स्वच्छता सभेचे सदस्य, सचिव अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांना मदत म्हणून लघू पाटबंधारे (पूर्व) विभाग काम करीत असते .
  • योजनांबाबत- या विभागांमार्फत ० ते १०० हेक्टर्स सिचन क्षमतेच्या पाझर तलाव, गावतळे, को.प.बंधारे, संधानकात बांधले जाणारे साठवण बंधारे (सिमेंट प्लग), राबविण्यात येतात.पूर्व्र विभागाकडील बिगर आदिवासी क्षेत्राचे नियोजन विभागामार्फत व पश्चिम विभागाकडील आदिवासी क्षेत्राचे नियोजन आदिवासी प्रकल्पामार्फत करुन कामे घेतली जातात .
  • लेखाशिर्ष- २७०२ ल.पा.योजना / को.टा. नियमित , वैधानिक विकास योजना इ. मार्फत सिमेंट प्लग बंधारे , गावतळे ,पाझर तलाव आदी योजना राबविल्या जातात .
  • माडा अंतर्गत (ओ.टी.एस.पी.) निधी अंतर्गत कामे घेतली जातात मुख्यत्वेकरुन चांदवड,इगतपुरी व सिन्नर या तालुक्यांचा समावेश आहे. आमदार निधी /खासदार निधी - या अंतर्गत सिमेंट प्लग, गावतळे इ. कामे घेतली जातात .
  • खांदेश पॅकेज (८१४१) , विशेष दुरुस्ती (१४७९) ,या योजनेअंतर्गत पाझर तलाव दुरुस्ती, गावतलाव दुरुस्ती ,सिमेंट प्लग दुरुस्ती इ.कामे घेतली जातात .

  या योजनांद्वारे या विभागांन मार्फत दि.३१/३/२०१४ पर्यंत पुर्ण झालेली स्थापत्य कामे व निर्माण झालेली सिंचन क्षमता मार्च २०१४ अखेरची स्थिती खालील प्रमाणे आहे.

  अ. क्र. योजना ल.पा.(पश्चिम) ल.पा.(पूर्व) एकुण
  संख्या सिंचन क्षमता (हे) संख्या सिंचन क्षमता (हे) संख्या सिंचन क्षमता (हे)
  पाझर तलाव ३३९ १४७३५ ४१९ १४१५४ ७५८ २८८८९
  गावतळे ११३३ ५१५२ ४४२ २७३६ १५७५ ७८८८
  को.प./साठवण बंधारे ५६३ ५५५३ ३५७ ५३४७ ९२० १०९००
  उपसा सिंचन योजना १९ ७३४ - - १९ ७३४
  सिमेंट कॉक्रीट बंधारे ४६६ ३१९५ ७९३ ६१२२ १२५९ ९३१७
  एकुण ४५३१ ५७७२८

  लघु पाटबंधारे विभाग,जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत योजनांची माहिती

  अ.क्रं योजनेचे नाव योजनेचे स्वरुप /माहिती योजनेत सहभागाच्या अटी,शर्ती व पुर्तता
  २७०२-५६३४,२७०२-४७७२ ल.पा.योजना या योजने अंतर्गत ० ते १०० हे. पर्यंत सिमेंट प्लग बंधारे, गावतळे,साठवण बंधारे, पाझर तलाव, को.प.बंधारे, उपसा सिचन योजना इ.योजना राबविल्या जातात. या योजनांमधे तांञिक दृष्टया योग्य अशा उपलब्ध कार्यस्थळाची उपविभागीय स्तरावरील तांञिक अधिकारी, कर्मचा-यांन कडुन निवड केली जाते.

  सदर कामे शासन निर्णयानुसार अर्थिक मापदंडाच्या निकषात बसणा-या कामांची निवड केली जाते.

  सदर कामांची निवड करतांना नैसर्गिक ओहेाळ, नाला नदी इ.ची निवड केली जाते.तसेच जमिनीच्या भुस्तराची पहाणी करण्यात येते.

  2 २७०२-५६४३,२७०२-४७९२ को.टा.नियमित
  २७०२-४७८१ उपसा सिंचन योजना (आदिवासी क्षेत्र)
  ४५१५-००१ आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम
  खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम
  महाराष्ट्र उर्वरीत वैधानीक विकास कार्यक्रम
  आदिवासी उपयोजना (माडा)
  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार योजना

  दुरुस्ती अंतर्गत

  देखभाल दुरुस्ती सप्रयोजन २७०२-१४७९ दुरस्ती अंतर्गत पुर्ण झालेले सिमेंट प्लग बंधारे, गावतळे, साठवण बंधारे, पाझर तलाव, को.प.बंधारे इ.योजनांची अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे नादुरस्त बंधा-यांची दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. सदर योजनेत अतिवृष्टीमुळे,नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेली परंतु पुर्ण झालेली कामे हाती घेता येतात.

  नादुरस्त अवस्थेत मुळ पाणी साठयात कमतरता आल्यामुळे दुरुस्ती अंतर्गत साठयात पुर्नस्थापना करणेत येउन पाणीसाठयात वाढ होते.

  नाशिक विभाग पॅकेज २७०२-८१४१
  केंद्र पुरस्कृत देखभाल दुरुस्ती व पुर्नभरण योजना (आर.आर.आर.)
  राष्ट्रीय कृषी विकास योजना
  जि.प.सेस

  लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, नाशिक विभागा मार्फत राबविल्या जाणार्‍या योजनांची माहिती

  अ. क्र. योजनेचे नांव योजना कधी पासुन सुरु झाली योजनेचा उद्देश व स्वरुप योजनेचे निकष लाभाचे स्वरुप
  1 गांवतलाव बांधणे १९७४-७५ गावाच्या जवळ नाल्यावर सर्वसाधारणपणे ६.०० मी.उंचीचा मातीचा बांध बांधुन निर्माण केलेला जलसाठा म्हणजे गावतलाव.याचा उपयोग पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण होणे व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे हा आहे. १) गावालगत नैसर्गिक नाला उपलब्ध असावा.

  २) गावतलावासाठी लागणारे क्षेत्र विनामूल्य वापरास संबधित शेतकर्‍याची लेखी संमती

  ३) शासनाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या आर्थिक मापदंडात योजना बसणे आवश्यक आहे.

  ४) भरावासाठी योग्य त्या दर्जाची व आवश्यक तेवढी सामुग्री उपलब्ध असावी.

  विहीरींचे पुनर्भरण होणे व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे. अप्रत्यक्षपणे सिंचन क्षमतेत वाढ होणे
  सिमेंट कॉक्रीट बंधारे २००४-०५ नदी/नाल्यावर संधनाकातील बांधकामादृारे मान्सुनोत्तर पाणी आडवुन केलेला जलसाठा म्हणजे बंधारा याचा उपयोग पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण होणे व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे हा आहे. १) पायासाठी उत्तम प्रकाराचा कठीण खडक कमी खोलीवर उपलब्ध असणे आवश्यक

  २) नाल्याचे दोन्ही तिर पुरेशे उंच असावेत.

  ३) संधनाकासाठी उतम दर्जाची खडी व वाळु उपलब्ध असणे आवश्यक आहे.

  ४) संधानकासाठी मिक्सर व वायबरेटरचा वापर करणे आवश्यक आहे.

  ५) जमिनीवरील बंधा-याच्या उंचीपेक्षा पायाची खोली जास्त नसावी.

  ६) शासनाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या आर्थिक मापदंडात योजना बसणे आवश्यक आहे.

  पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण होणे व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे. अप्रत्यक्षपणे सिंचन क्षमतेत वाढ होणे.
  उपसा सिंचन योजना १९६० आदिवासी भाग सर्वसाधरणपणे डोंगराळ स्वरुपाचा व धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात येत असल्याने आदिवासी शेतक-यांना धरणातील पाण्याच्या सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडुन १०० % खर्चाने उपसा सिंचन योजना राबविण्यात येतात. १) योग्य जागा व मागणी आवश्यक आहे.

  २) लाभक्षेत्र किमान २५ हेक्टर असावे.

  ३) एकुण आदिवासी लाभार्थी किमान ९० % असावेत.

  ४) लाभार्थ्यानी सहकारी संस्था स्थापन करुन ती पंजीबध्द करणे आवश्यक आहे.

  ५) पाणी परवानगी आवश्यक आहे.

  ६) शासनाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या आर्थिक मापदंडात योजना बसणे आवश्यक आहे.

  आदिवासी शेतक-यांना धरणातील पाण्याच्या सिंचनाचा लाभ मिळणे

  जवाहर विहीर पूर्ण कामे व सिंचनाची तुलनात्मक माहिती

  अ. क्र. कामाचा प्रकार मार्च २०११ अखेर मार्च २०१२ अखेर मार्च २०१३ अखेर मार्च २०१४ अखेर
  संख्या अंदाजे सिंचन
  क्षमता ( हेक्टर)
  संख्या अंदाजे सिंचन
  क्षमता ( हेक्टर)
  संख्या अंदाजे सिंचन
  क्षमता ( हेक्टर)
  संख्या अंदाजे सिंचन
  क्षमता ( हेक्टर)
  जवाहर विहीर ६४४४ ६४४४ ६७७४ ६७७४ ७४९४ ७४९४ ८०३४ ८०३४
  एकूण ६४४४ ६४४४ ६७७४ ६७७४ ७४९४ ७४९४ ८०३४ ८०३४

  सिमेंट काँक्रीट बंधारा

  सिमेंट काँक्रीट बंधारा

  सिमेंट काँक्रीट बंधारा

  सिमेंट काँक्रीट बंधारा

  सिमेंट काँक्रीट बंधारा

  पाझर तलाव

  पाझर तलाव

  गांवतळे

  वनराई बंधारे सन २०१४-१५

  अ.क्र. तालुका वनराई बंधारे उदृदीष्ट बांधण्यात आलेल्या वनराई बंधार्‍यांची संख्या वनराई बंधार्‍यात झालेला पाणी साठा (T C M) पाणी साठयामुळे अपेक्षीत सिंचन क्षमता (हेक्टर) लोकसहभागाची रक्कम (रु.लक्ष)
  बागलाण ७०० ३१७ ७९ १७ ८.०२
  दिडोरी ७०० २६७ ३७८ ८० १४.३६
  इगतपुरी ७०० ४५३ ४०० ७५ १६.८७
  कळवण ३०० २९७ २२ ४.३४
  नाशिक ७०० १४८ ७६ १६ ४.४८
  पेठ ७०० १५० २९४.८६
  सुरगाणा ७०० २७५ ४५ १२ ५.०१
  त्र्यंबकेश्वर ७०० ६४० २८८ ६६ २२.४
  देवळा १५० ५७ १० १.७१
  १० सिन्नर ७०० ३९ १५६ ३३ १.८
  ११ येवला ७०० १३५ ३४ ५.१३
  १२ चांदवड ७०० ७६ ३२
  १३ नांदगाव ७०० १५२ ३९५.७८
  १४ मालेगाव ७०० १११ ६१ १८ ४.२२
  १५ निफाड ७०० १२७ ९१ २० १.३७
  एकुण ९५५० ३२४४ १७४० ३७१ १०३.३५

  वनराई बंधारा

  वनराई बंधारा

  वनराई बंधारा

  वनराई बंधारा

  वनराई बंधारा

  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  लघुपाटबंधारे पुर्व विभाग - जलयुक्त शिवार अभियान 2018-19 कार्यारंभ आदेश ०५/०१/२०१९ १६५००
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  01/01/2022 प्रारुप सेवा जेष्ठता सुची लघुपाटबंधारे पुर्व/पश्चिम विभाग 01/01/2022 832
  कनिष्ट अभियंता / शाखा अभियंता (जलसंधारण अधिकारी) व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग-३), अंतिम सेवा जेष्ठता सूची 14/07/2020 3211
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  - - - -
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  - - - -
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  लघु पाटबंधारे(पश्चिम) जि.प.नाशिक, ई -निविदा सूचना क्रमांक - ११ /२०२१-२०२२(प्रथम प्रसारण) ०९/०३/२०२२ ९५७
  जाहीर ई-निविदा सूचना कामवाटप क्र.२०१८-२०१९(प्रथम प्रसारण)लघु पाटबंधारे विभाग(पूर्व), जिल्हा परिषद नाशिक २०/१२/२०१८ १००६
  लघुपाटबंधारे पूर्व विभाग जिल्हा परिषद, नाशिक, ई निविदा सूचना क्र. १५ ०९/०१/२०१८ ७६
  जलयुक्त शिवार अभियान ०५/०१/२०१८ ४७६
  लेखाशिर्ष-२७०२-५६३४-बिगर अधिवासी योजना जलयुक्त शिवार अभियान व लेखाशिर्ष-४७७२-आदिवासी उपयोजना आणि जशी अ विशेष निधी (जिल्हाधिकारी) ०१/०१/२०१८ २५
  जलयुक्त शिवार अभियान १८ कामांची इ-निविदा जाहिरात (लघुपाटबंधारे पश्चिम विभाग ) ०५/१२/२०१७ २५३
  डोंगरी विकास ४ कामांची इ-निविदा जाहिरात (लघुपाटबंधारे पश्चिम विभाग ) ०५/१२/२०१७ ९९
  लघुपाटबंधारे पूर्व विभाग निविदा क्रमांक १३ २९/११/२०१७ २६५
  जलयुक्त शिवार अभियान सन २०१६-१७ अंतर्गत फेर इ निविदा जाहीर सूचना १८/१२/२०१६ ५२
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  - - - -