जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत, नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील पाणी पुरवठा विषयक कामे केली जात आहेत. यासाठी एकूण १५ तालुक्यांसाठी खालीलप्रमाणे उपविभाग कार्यरत आहेत.
अ.क्र. | उपविभागाचे नाव | उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील तालुके |
---|---|---|
१ | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, नाशिक | नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपूरी |
२ | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, सुरगाणा | सुरगाणा पेठ कळवण |
३ | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग,मालेगाव | मालेगाव चांदवड बागलाण देवळा |
४ | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, येवला | येवला नांदगाव |
५ | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, निफाड | निफाड दिडोरी |
तसेच सिन्नर तालुक्यातील पाणी पुरवठा येाजनांविषयक कामकाज, उपअभियंता, जि.प. ल.पा. उपविभाग, सिन्नर यांच्यामार्फत पाहिले जात आहे.
तसेच ग्रामीण पाणी पुरवठा येाजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पथक कार्यरत आहे व जिल्ह्यातील हातपंप व विद्युत पंप यांचेसाठी उपअभियंता (यां), यांत्रिकी पथक कार्यरत आहे.
पिण्याच्या पाण्याच्या सुविधा अंतर्गत खालील योजना राबविल्या जातात :-
१ बुडक्या घेणे
२) विहीर खोल करणे / गाळ काढणे
३) खाजगी विहीर अधिग्रहण करणे
४) टँकर / बैलगाडीने पाणी पुरवठा करणे
५) प्रगतीपथावरील योजना पुर्ण करणे
६) नळ योजनांची विशेष दुरुस्ती
७) विधन विहीरींची विशेष दुरुस्ती
८ नविन विधन विहीर घेणे / कुपनलिका
९) तात्पुरती पुरक नळ योजना
उपरोक्त उपाययोजना राबविण्यासाठी, तालुकास्तरावर तहसिलदार व गटविकास अधिकारी यांचेस्तरावर प्रस्ताव तयार केला जातो व मंजुर आराखड्यानुसार उपाययोजना राबविण्यात येतात.
शीर्षक | देवाण दिनांक | आकार (KB) | डाउनलोड |
---|---|---|---|
कनिष्ठ अभियंता,(स्थापत्य)जिल्हा सेवा वर्ग-३ पदवीधारक व पदवीकाधारक,दि.०१/०१/२०२२ ची प्रारूप सेवा जेष्ठता यादी | 01/01/2022 | 716 |
![]() |
शीर्षक | देवाण दिनांक | आकार (KB) | डाउनलोड |
---|---|---|---|
- | - | - | - |
शीर्षक | देवाण दिनांक | आकार (KB) | डाउनलोड |
---|---|---|---|
जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत करार पद्धतीने सेवानिवृत्त शासकीय/निमशासकीय पदभरती | 31/01/2022 | 918 |
![]() |
शीर्षक | देवाण दिनांक | आकार (KB) | डाउनलोड |
---|---|---|---|
- | - | - | - |