• छापा
 • शिक्षण ( माध्यमिक ) विभाग

  प्रशासकीय
  समिती

  शिक्षण ( माध्यमिक ) विभाग

  महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा अंतर्गत माध्यमिक शिक्षण विभाग कार्यरत असून सदर विभाग जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असतो.

  सदर माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्हयातील सर्व शासन मान्य माध्यमिक शांळा चालू असून यामध्ये अनुदानित,विनाअनुदानित,कायम विनाअनुदानित असे प्रकार असून विविध माध्यमांच्या संस्थांतर्गत शाळा असतात.यामध्ये इ.५ वी ते इ.१० वी. व इ.५ वी ते इ.१२ वी,व इ.८ वी ते इ.१० वी इ.८ वी ते इ.१२ वी अशा प्रकारच्या शांळाचे प्रशासन या विभागामार्फत चालविले जाते.

  वरील सर्व शांळाच्यामध्ये शासनाच्या समाजाभीमुख विद्यार्थीभीमुख अशा अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात.यामध्ये सोबत विविध योजनांची माहिती सविस्तर देणेत आली आहे.प्रतिवर्षी शासन निकषानुसार पदनिश्चिती केली जाते व त्यानुसार अनुदानित शाळेतील शिक्षकांचे वेतन वेतनपथकामार्फत अदा केले जाते.

  वेतन पथक व माध्यमिक शिक्षण विभाग या दोन्हीचाही विभागप्रमुख म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) काम पाहतात व त्यांचे अधिनस्त असलेले अधिकारी/कर्मचारी यांच्या सहकार्याने विविध योजना लाभार्थीपर्यत पोहोचविल्या जातात.

  माहिती व संगणकांच्या युगात माध्यमिक शिक्षण विभागाचे बरेचसे काम संगणाकांच्या मदतीने केले जाते.त्यामुळे विशेषता खर्चाचा विचार करता माध्यमिक विभागांतर्गत असलेले विविध परिपत्रके,शासन निर्णय,विविध योजना यांची माहिती वेबसाईटवरून दिली जाते. त्याचप्रमाणे सेवकसंच निश्चिीती,भविष्य निर्वाह निधी,वैदकिय देयके,इत्यादी बाबींची माहिती केली जाते.

  खासगी माध्यमिक शांळाची सांख्यिकीय माहिती नाशिक जिल्हा माध्यमिक शांळा माहिती

  अ. क्र.तालुका नाव मराठी शांळा उर्दु शांळा गुजराथी शांळा हिदी शांळा इंग्रजी शांळा खासगी आश्रम शासकिय आश्रम अनुदानित शांळा विना अनुदानित शांळा एकूण सर्व शांळा
  बागलाण ७५ १० ५१ ७७
  चांदवड ५५ ४५ ५७
  देवळा ३४ २७ ३४
  दिडोंरी ६०३८ ६२
  इगतपुरी ५५ ३१ २१ ६२
  कळवण ३९ १० १६ ११ ४१
  मालेगांव ७१ ३४ ९७ २५ १२८
  नाशिक १२१६० ११६ ७३ १९३
  नांदगाव ४५ ३८ १० ५२
  १० निफाड ६४ ५६ १५ ७३
  ११ पेठ २८ १० २८
  १२ सिन्नर ६३ ४५ १७ ६६
  १३ सुरगाणा ३८ १२ १० ११ ३८
  १४ त्र्यंबकेश्वर ३० १२ ३१
  १५ येवला ४० ३५ ४२
  एकूण ८२६ ५४ ९० ७९ ६४ ६२४ २१७ ९८४
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  - - - -
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  - - - -
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  - - - -
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  - - - -
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  मा.आ.श्री.किशोर दराडे, वि.प.स. यांचे निधीतून ३९३ माध्यमिक शाळांना ग्रंथालयीन पुस्तके पुरवणे (Specification नुसार) 27/05/2020 1697
  जाहीर ई निविदा सुचना सन २०१८-२०१९ (दुसरे प्रसारण), शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नाशिक ०२/०२/२०१९ ३५४०
  जाहीर ई-निविदा सूचना सन २०१८-२०१९, शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नाशिक १९/१२/२०१८ ३०४९
  नाशिक पूर्व मतदारसंघातील ०४ शासकीय अनुदानित शाळांना ड्युअल बँचेस पुरविणेसाठी जाहीर ई-निविदा सन-२०१७-२०१८ १५/०३/२०१८ ४३९
  सिन्नर मतदार संघातील शासकीय अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे पुस्तके व १० विच्या विध्यार्थ्यांसाठी अद्यावत सॉफ्टवेअर बाबत १७/११/२०१७ २७२९
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  - - - -