बंद

    बांधकाम विभाग

    जिल्हा परिषद, नाशिक येथील इवद.विभाग क्र-१ कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील.
    कार्यालयाचे नांव बांधकाम (इ.व द.) विभाग क्र.
    कार्यालय प्रमुख कार्यकारी अभियंता
    शासकिय विभागाचे नांव जिल्हा परिषद, नाशिक
    कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबई ज्ञ् ३२
    कार्यक्षेत्र नाशिक भौगोलीक नाशिक कार्यानुरुप – नाशिक
    विशिष्ठ कार्ये
    विभागाचे ध्येय / धोरण
    सर्व संबंधित कर्मचारी स्वतंत्र तक्ता कलम ४(१) (ब) (ix)
    कार्य
    कामाचे विस्तृत स्वरुप
    मालमत्तेचा तपशील
    इमारती व जागेचा तपशील
    उपलब्ध सेवा
    संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील
    कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा दुरध्वनी क्र.२५९२५७० वेळ सकाळी १०.०० ते संध्या ५.४५.वाजेपावेतो
    साप्ताहिक सुट्टी व विशिष्ठ सेवेसाठी ठरविलेल्या वेळा दुसरा व चौथा शनिवार व प्रत्येक रविवार व इतर शासकिय सुट्टया वगळुन

    जिल्हा परिषद, नाशिक येथील बांधकाम इवद.क्र.१ कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील

    संस्थेचा प्रारुप तक्ता
    अ.क्र. पदनाम अधिकार – प्रशासकिय कोणता कायदा /नियम/शासन निर्णयानुसार
    कार्यकारी अभियंता
    1. विभागांतर्गत काम करणा-या कर्मचा-यांच्या ९० दिवसांपर्यंतच्या रजा मंजुर करणे
    2. कोणत्याही अधिका-याकडुन किवा कर्मचा-यांकडुन माहिती / विवरणपत्रे /हिशेाब अहवाल मागविता येईल.
    3. बांधकाम समिती सभांच्या कामकाजाशी संबंधित असलेले सर्व कागदपत्रे व दस्तऐवज आपल्या अभिरक्षेत ठेवणे.
    4. कर्मचा-यांचे कामकाजाचे मुल्यमापन करुन गोपनीय अहवाल लिहिणे
    5. शिस्तभंग करणार्याि कर्मचा-याविरुध्द शिस्तभंग विषयक नोटीस देणे / शिस्तभंगाची पुढील कार्यवाही प्रस्तावित करणे.
    1. महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१
    2. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील )नियम १९६४/१९७९
    3. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम १९६४/१९७९
    कार्यालयीन अधिक्षक इवद.क्र.१ मधील सर्व संकलनांवरील नस्तीवर अभिप्राय देवून म.कार्यकारी अभियंता यांचे कडेस पुढील आदेशासाठी सादर करणे.
    वरिष्ठ सहाय्यक /कनिष्ठ सहा. प्रशासनाशी संबंधित म.कार्यकारी अभियंता यांनी नेमुण दिलेले कामकाज.
    स.ले.अ , वरि.सहा (लेखा) / कनि.सहा. (लेखा) आर्थिक बाबींशी संबंधित असलले नेमुण दिलेले कामकाज.
    कनिष्ठ यांत्रिकी यंत्रसामुग्रीशी संबंधित कामकाज.
    परिचर व.स., क.स. व इतर वर्ग २ व वर्ग ३ यांनी सोपविलेले कामकाज.

    बांधकाम इवद.क्र.१ कार्यालयातील निर्णय प्रक्रीयेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन

    महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१, सेवानियम,महाराष्ट्र जि.प. जिल्हा सेवा नियमातील असलेल्या अधिकारानुसार तसेच त्यात वेळोवेळी केलेल्या सुधारणा, कायदे, नियम, शासन निर्णय, परिपत्रके इ.नुसार निर्णय घेण्यात येतात.

    बांधकाम इवद.क्र.१ कार्यालयातील कामाशी संबंधित नियम /अधिनियम
    अ.क्र. सुचना पत्रकानुसार दिलेले विषय नियम क्रमांक व वर्ष अभिप्राय (असल्यास )
    महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ प्रस्तुत नियम अधिनियमातील तरतुदी व संबंधातील प्रचलीत शासन निर्णय नुसार कार्यवाही करण्यात येते.
    महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन ) नियम १९८१
    महाराष्ट्र नागरी सेवा(सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१
    महाराष्ट्र नागरी सेवा (रजा ) नियम १९८१
    महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२
    महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम १९६४/१९७९
    महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक ) नियम १९६४/१९७९
    महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी/स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन बडतर्फी व सेवेतुन काढुन टाकणे इ. ) नियम १९८१
    महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवा प्रवेश ) नियम १९६७
    १० महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९६६
    ११ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (अंदाजपत्रक ) नियम १९६६
    १२ जिल्हा परिषद (आकस्मिक खर्च ) नियम १९६६
    १३ मुंबई ग्रामपंचायत अधिनियम नियम १९५८
    १४ महाराष्ट्र जिल्हा परिषदा (कामकाज चालविणे ) १९६४
    जिल्हा परिषद, नाशिक येथील इवद.क्र.१ कार्यालयामध्ये दस्तऐवजांची वर्गवारी.
    अ.क्र. विषय दस्तऐवजाचा प्रकार नस्ती /मस्टर/नोदपुस्तक, व्हाऊचर इ प्रमुख बाबीचा तपशीलवार सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
    अभिलेख स्थायी आदेश कायम
    आवक जावक नोंदवही कायम
    सेवापुस्तके ३० वर्षे
    किरकोळ रजा नोंदवही ३० वर्षे
    वेतनवाढ नियंत्रण ३० वर्षे
    वेतनवाढ अदा नोंदवही ३० वर्षे
    वेतननिश्चीती नस्ती ३० वर्षे
    पेन्शन नस्ती ३० वर्षे
    मस्टर ३० वर्षे

    जिल्हा परिषद, नाशिक येथील इवद.क्र.१ कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशीत करणे.

    उपलब्ध सुविधा

    • भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती
    • वेबसाईट विषयी माहिती
    • कॉलसेंटर विषयाी माहिती
    • अभिलेख तपासणी साठी उपलब्ध सुविधांची माहिती
    • कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
    • नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती
    • सुचना फलकांची माहिती
    • ग्रंथालय विषयाी माहिती.
    उपलब्ध सुविधा
    अ.क्र. सुविधेचा प्रकार वेळ कार्य पद्धती ठिकाण जबाबदार व्यक्ती / कर्मचारी तक्रार निवारण
    भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती सकाळी १०.०० ते संध्या.५.४५ प्रत्यक्ष इवद.क्र.१ कार्या अधि/ सहा.लेखा अधिकारी
    वेबसाईट विषयी माहिती निरंक निरंक निरंक निरंक निरंक
    कॉलसेंटर विषयी माहिती निरंक निरंक निरंक निरंक निरंक
    अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती सकाळी १०.०० ते संध्या.५.४५ प्रत्यक्ष इवद.क्र.१ कार्या अधि/ सहा.लेखा अधिकारी
    कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती सकाळी १०.०० ते संध्या.५.४५ प्रत्यक्ष इवद.क्र.१ कार्या अधि/ सहा.लेखा अधिकारी
    नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती सकाळी १०.०० ते संध्या.५.४५ प्रत्यक्ष इवद.क्र.१ कार्या अधि/ सहा.लेखा अधिकारी
    सुचना फलकाची माहिती सकाळी १०.०० ते संध्या.५.४५ नोटीस बोर्डावर इवद.क्र.१ कार्या अधि/ सहा.लेखा अधिकारी
    ग्रंथालय विषयक माहिती निरंक निरंक निरंक निरंक
    बांधकाम इवद वि.क.१ कार्यालयाच्या परिणाम कारक कामासाठी जनसामान्याशी सल्लामसलत करण्याची व्यवस्था
    अ.क्र. सल्लामसलतीचा विषय कार्यप्रणालीची विस्तृत वर्णन कोणत्या अधिनियम /नियम/परिपत्रकाद्वारे पुनरावृत्तीकाल
    कार्यकारी अभियंता याचेशी प्रत्यक्ष संवाद व संफ साधला जातो.तसेच बांधकामा विभागाच्या दरमाहा होणा-या मिटींगा व शासन निर्णय याचे वाचन होते.
    बांघकाम विभाग क्रमांक-१ च्या कार्यालयाची समितीची यादी प्रशिध्दी करणे.
    अ.क्र. समितीचे नांव समितीचे सदस्य समितीचे उददीष्ठे किती वेळा घेण्यात येतेसभा सनसामान्यासाठी खुली आहे किवा नाही सभेचा कार्यवृत्तांत उपलब्ध आहे काय
    बांधकाम समिती सर्वसाधारण सभा एकूण सदस्य-९ महाराष्ट्र जि.प.अधिनियसम १९६१ च्या नियमाच्या किंवा त्या खालील केलेल्या नियमांच्या अधिन राहून नेमुन दिलेल्या विषयांची सबंधीत असलेली कामे आणि विकास परियोजना यांचाप्रभार सांभाळीत महिन्यातुन एकदा नाही होय
    बांघकाम विभाग क्रमांक-१ च्या कार्यालयाची कार्यालयाच्या अधिसभांची यादी प्रशिध्दी करणे.
    अ.क्र. अधिसंस्थेचें नांव समितीचे सदस्यसमितीचे उददीष्ठे किती वेळा घेण्यात येतेसभा किती वेळा घेण्यात येतेसभा सनसामान्यासाठी खुली आहे किंवा नाही सभेचा कार्यवृत्तांत उपलब्ध आहे काय
    सर्वसाधारण सभा जि.प. सदस्य विकास कामांचा आढावा व कामांचे नियोजन महिन्यातन एकदा नाही होय

    बांघकाम विभाग क्रमांक-१ च्या कार्यालयातील शासकिय माहिती अधिकारी/सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी/अपिलीय अधिकारी याचे विस्तृत माहिती प्रकाशीत करणे

    अ. शासकिय माहिती अधिकारी
    अ.क्र. विभग सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी अपिलीय अधिकारी
    इवद विभाग क्रमांक-१ जि.प. नाशिक कार्यालयीन अधिक्षक कार्यकारी अभियंता
    बांघकाम विभाग क्रमांक-१ कार्यालयाचे मंजुर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील यांची विस्तुत माहिती प्रसिध्द करणे.
    विभाग पदनाम
    अंदाजपत्रकाचे प्रतीचे प्रकाशन कार्यकारी अभियंता (इवद) विभाग क्रमांक-१ जिल्हा परिषद, नाशिक
    अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन कार्यकारी अभियंता (इवद) विभाग क्रमांक-१ जिल्हा परिषद, नाशिक
    शासकिय अनुदान
    बांघकाम विभाग क्रमांक-१ कार्यालयाचे मंजुर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील यांची विस्तुत माहिती प्रसिध्द करणे.
    अ.क्र. अंदाजपत्रकीय शिर्षाचे वर्णन अनुदान नियोजीत वापर (क्षेत्र व कामाचा तपशील) अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयांत
    ३०५४ मार्ग व पुल ३००.८१ रस्ते , पुल, मो-या दुरस्ती निरंक
    २०५९ सार्व बांधकाम ४९.४५ इमारतीचे शासकिय दुरुस्ती निरंक
    ४५१५ वैधानिक विकास कार्यक्रम निरंक सामाजीक सभागृह व स्त्रि पुरषासाठी स्नान गृह बाधणे निरंक
    ४५१५ आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम ५४७.२१ रस्ते शाळा खोली सा. सभागृह व्यायामशाळा, पिकअपशेड,शौचालय, मोरी इत्यादी निरंक
    ४५५१ डोंगराळ क्षेत्राकरीता विशेष विकास कार्यक्रम २७६.४६ वरील प्रमाणे निरंक
    खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम ६७.४५ वरील प्रमाणे निरंक
    कार्यकारी अभियंता (इवद) विभा्रग क्रमांक-१ जिल्हा परिषद, नाशिक कार्यालयातील माहितीचे इलेक्टृाॅनीक स्वरुपात साठविलेली माहिती प्रकाशीत करणे चालु वर्षाकरीता
    अ.क्र. दस्तएैवजाचा प्रकार विषय कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यांत माहिती मिळण्याची पध्दती जबाबदार व्यक्ती
    टेप निरंक निरंक निरंक निरंक
    फिल्म निरंक निरंक निरंक निरंक
    सिडी निरंक निरंक निरंक निरंक
    पलॉपी निरंक निरंक निरंक निरंक
    इतर कोणत्याही स्वरुपांत निरंक निरंक निरंक निरंक

    कार्यकारी अभियंता (इवद) विभा्ग क्रमांक-१ जिल्हा परिषद, नाशिक कार्यालयातील माहिती अधिकारी सहाय्यक शासकिय सहाय्यक माहिती अधिकारी /अपिलीयअधिकारी (तेथील लोकप्राधिकारीच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे.

    अ शासकिय माहिती अधिकारी
    अ.क्र. शासकीय माहिती अधिकारी /
    सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी यांचे नाव
    पदनाम कार्यक्षेत्र पत्ता/फोन नं. अपिलीय अधिकारी
    श्री.ए.के.पालवे
    श्री. ए.जी.पाटील(प्रभारी)
    उप कार्यकारी अभियंता इवद विभाग क्रमांक-१ कार्यकारी अभियंता (इवद) वि.क्र.१
    जिल्हा परिषद, नाशिक ०२५३-२५९२५७०
    कार्यकारी अभियंता (इवद) वि.क्र.१
    जिल्हा परिषद, नाशिक
    श्री. संजय सोनवणे कार्यालयीन अधिक्षक इवद विभाग क्रमांक-१ कार्यकारी अभियंता (इवद) वि.क्र.१
    जिल्हा परिषद, नाशिक ०२५३-२५९२५७०
    कार्यकारी अभियंता (इवद) वि.क्र.१
    जिल्हा परिषद, नाशिक
    श्री.अशोक धामणे विस्तार अधिकारी (सांख्यिकी) इवद विभाग क्रमांक १ कार्यकारी अभियंता (इवद) वि.क्र.१
    जिल्हा परिषद, नाशिक ०२५३-२५९२५७०
    कार्यकारी अभियंता (इवद) वि.क्र.१
    जिल्हा परिषद, नाशिक
    ब – अपीलीय अधिकारी
    अ.क्र. अपीलीय अधिका-याचे नाव पदनाम कार्यक्षेत्र पत्ता/फोन नं.
    श्री. वि. द. पालवे कार्यकारी अभियंता इवद विभाग क्रमांक-१ कार्यकारी अभियंता (इवद) वि.क्र.१
    जिल्हा परिषद, नाशिक ०२५३-२५९२५७०
    कार्यकारी अभियंता (इवद) विभा्ग क्रमांक-१ जिल्हा परिषद, नाशिक कार्यालयातील प्रकाशीत माहिती

    अ.क्र. उपकलम कायप्रसिध्द करणार कालावधी कुठे प्रसिद्ध करणार
    वार्षिक तपासणी वर्षातुन एकदा विभागीय स्तरावर
    ८ (बी) (ii) कार्यालयांत बाब निहाय कर्मचा-याचे कर्तव्यसुची विभागीय स्तरावर
    ४ (बी) (xvi) सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी व अपीलीय अधिकारी याचे नांव व हुददा फलक लावणें कार्यालयांत
    आगावू वेतन वाढी वर्षातुन एकदा कार्यालयांत
    आस्थपना विषयक नविन शासन निर्णय प्रसिध्द करणे. वेळोवेळी कार्यालयांत

    जिल्हा परिषद, नाशिक इवद विभाग क्रमांक-१.

    केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा कलम २००५ मधील कलम -४ अंतर्गत १6 मुदया बाबतची माहिती.
    अ.क्र. केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा कलम २००५ मधील कलम -४ १6 मुदया बाबतची माहिती.
    कलम ४ (१) (ब)(i) कार्यालयातील कार्य व कर्तव्य याचा तपशील
    कलम ४ (१) (ब)(i) बांधकाम इवद १ चा तक्ता
    कलम ४ (१) (ब)(ii) कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी याच्या अधिकाराचा तपशील
    कलम ४ (१) (ब)(iii) कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी याच्या कर्तव्याचा तपशील
    कलम ४ (१) (ब)(v) कार्यालयातील निर्णय प्रक्रीयेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तर दायीत्व निश्चित करुन कार्यपध्दतीचे प्रकाशन
    कलम ४ (१) (ब)(vi) कायालयातील कामाशी सबंधीत नियम / अधिनियम
    कलम ४ (१) (ब)(vii) कार्यालयामध्ये दस्तएैवजाची वर्गवारी
    कलम ४ (१) (ब)(viii) कार्यालयाच्या परीणाम कारक कामासाठी जनसामान्यासाठी सल्लामसलत करण्याची व्यवस्था
    कलम ४ (१) (ब)(ix) कार्यालयाच्या समितीची यादी
    १० कलम ४ (१) (ब)(xi) कायालयातील अधिकारी/कर्मचारी याचे नावं व तपशील
    ११ कलम ४ (१) (ब)(xii) कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी याचे नांव व पत्ते व वेंतन करणे.
    १२ कलम ४ (१) (ब)(xiii) कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक खचाच्या तपशीलासह विस्तत माहिती (सन २००६-०७)
    १३ कलम ४ (१) (ब)(xv) कार्यालयातील मिळणा-या / सवलतीचा परवाना
    १४ कलम ४ (१) (ब)(xvi) कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता
    १५ कलम ४ (१) (ब)(xvii) कार्यालयातील सहाय्यक शासकिय माहिती अधिकारी/अपीलीय अधिकारी यांची विस्तृत माहिती.
    १६ कलम ४ (१) (ब)(xviii) कार्यालयातील प्रकाशीत माहिती.