• छापा
 • मागे

  निविदा

  विभागाचे नाव शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  बांधकाम विभाग बांधकाम विभाग क्र. २मधील कामाची इ दरसूची प्रसिद्ध करणे बाबत २१/०७/२०१७ 52
  सामान्य प्रशासन विभाग नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या निरुपयोगी वाहने, यंत्रसामुग्री, साहित्य इ. चे ई- लिलाव पद्धतीने विक्री करीता इच्छूक लिलावदाराचे सहभागा करीता सदर सूचना प्रसिद्ध करण्यात येत असुन त्याबाबतचा तपशील eduction.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे १.०५
  जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा/ जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजनांचे प्रभावी अमंलबजावणी सनियंत्रण व पर्यवेक्षण करण्यासाठी " ग्रामीण गृहनिर्माण अभियंता " हे मनुष्यबळ बाहय यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यासाठी ई-निविदा मागविण्यात येत आहे ४.४६
  समाज कल्याण विभागा समाज कल्याण विभागाकडील योजना शासकीय अंध शाळा नाशिक या शाळेसाठी सन २०१४-१५ या वर्षात किराणा व अन्न धान्य व भाजीपाला पुरवठा करणे कामी पुरवठादार यांची निवड करणेसाठी ई- निविदांद्वारे दोन पाकिटे पध्दतीने निविदा मागविणेत येत आहेत ९७
  सामान्य प्रशासन विभाग राजीव गांधी पंचायात सशक्तीकरण अभियान अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदे मार्फत जिल्हा परिषद कर्मचार्यांचे पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण दिनांक ७/७/२०१४ ते १५/८/२०१४ या कालावधीत आयोजित करणेसाठी इव्हेंट मँनेजमेंट ऑर्गनायझरची नेमणुक करणे बाबत ४६

  मागे